शंभुराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ | Shambhuraj Desai | Maharashtra Cabinet Expansion

2022-08-09 2

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसानंतर आज मंत्रिमंडळाच्या विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे सरकारच्या आज (९ ऑगस्ट) पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यात १८ ते २० आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन(Girish Mahajan), संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, बच्चू कडू आदींनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

#MaharashtraCabinetExpansion #ShindeSarkar #EknathShinde #DevendraFadnavis #MantrimandalVistar #SudhirMungantiwar #OathCeremony #GulabraoPaatil #MaharashtraPolitics

Videos similaires